11/02/2021
घरातीलच वस्तु दरमहिना खरेदी करताना फ्री मध्ये बिझनेसही करायला मिळतो. हे प्रथमदर्शनीच चेन मार्केंटिंग सिस्टिम वाटेल. पण मित्रांनो पैसे मिळवण्यासाठी इन्वेस्टमेंट करायलाच हवी असं जोपर्यंत तुम्हाला वाटते तोपर्यंत तुम्हाला वस्तुचे प्रमोशन करुन खुप पैसे मिळतात असे वाटणार नाही
सचिन तेंडुलकर ( Liv Pure) , अमिताभ बच्चन (ज्युपिटर ) , सलमान खान ( डिक्सी बनियन) हे त्यांचे काम वेगळेच असताना वस्तुंचे प्रमोशन लोकांनाच करतात आणि लाखो रुपये कमवतात आणि आपण मात्र लोकांना काही वस्तुंचे प्रमोशन करायचे म्हटले की चेनमार्केटिंगचे नाव देऊन एक अत्यंत मोलाची संधी गमावतो. जिथेजिथे फक्त पैसे गुंतवायला सांगुन बिझनेस आॅफर देतात तिथे धोकाच धोका ... पण ज्या ठिकाणी परवडनारे प्राॅडक्ट प्रमोशन करुन कमवायची संधी आहे तिथे अवश्य २ ते ३ वर्षे तन्मयतेने काम करुन लाखो रुपये महिना कमवण्याची संधी सोडु नये
*भारतीय कंपनी वेस्टिजमध्ये अशीच एक जबरदस्त संधी आहे*
माहितीसाठी फोन उचला आणि काॅल करा ...
श्याम तावरे 7038544579