Adwait Foods

Adwait Foods Farsan, namkeens, diwali faral, healthy laddoo, snacks, biscuits in pure ghee, chat basket, etc

01/11/2024
04/10/2024

अधिक माहितीसाठी फक्त व्हॉट्सॲप करा 092848 06028

आपल्या आगमनाची वाट पाहत आहोत. तीर्थप्रसाद आणि अल्पोपहारा साठी सहकुटुंब सहपरिवार नक्की येणे करावे. आम्ही आपली प्रतीक्षा क...
22/08/2024

आपल्या आगमनाची वाट पाहत आहोत. तीर्थप्रसाद आणि अल्पोपहारा साठी सहकुटुंब सहपरिवार नक्की येणे करावे. आम्ही आपली प्रतीक्षा करत आहोत. प्रत्यक्ष आमंत्रण समजून यावे. 🙏

अभय भिसे
+91 092848 06028

14/08/2024

नारळी पौर्णिमा निमित्त सुप्रसिद्ध अस्सल मलई युक्त, ओल्या नारळाच्या बर्फीची ऑर्डर स्वीकारत आहोत. आपली ऑर्डर फक्त आणि फक्त १६ ऑगस्ट पर्यंतच व्हॉट्सॲप द्वारे कळवावी. १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी शॉप वर आपली ऑर्डर तयार असेल.

₹१३०/- प्रती पाव किलो
₹२५०/- प्रती अर्धा किलो

व्हॉट्सॲप नंबर 092848 06028

10/07/2024
यंदा मात्र वारकरी, आषाढी एकादशी ला पायी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीला जाणारच... आणि अश्या वारकऱ्यांना माऊलीच्या दर्शन...
25/06/2024

यंदा मात्र वारकरी, आषाढी एकादशी ला पायी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीला जाणारच... आणि अश्या वारकऱ्यांना माऊलीच्या दर्शनाची आस इतकी असते की तहान भूक विसरून ते चालत असतात.

जरी आपण वारी करू शकत नसलो तरी अश्या *तहान भूक विसरलेल्या वारकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण खाऊ वाटप करू शकतो.*

*_काय घ्या, कदाचित पांडुरंगाचे कोणत्या ना कोणत्या रूपात आपला खाऊ खाऊन तृप्त होईल आणि आशीर्वाद देईल 🙏🙏_*

*उत्तम दर्जाचे कोरड्या खाऊचे पॅकेट्स* वाटले तर त्याचा उपयोग योग्य वेळी (म्हणजे एका ठराविक टप्प्याच्या पुढे जिथे खाऊ वाटपाचे प्रमाण जरा कमी होते तेव्हा) होऊ शकतो.

आपल्या बजेटप्रमाणे, रास्त दरात आणि योग्य वेळेत आम्ही उपलब्ध करून देऊ. आपण सेवेची ही संधी जाऊ देऊ नका.

अभय भिसे
9284806028
अद्वैत फुडस

23/11/2023

दिवाळी फराळ साठी नुसता भरभरून प्रतिसादच नाही तर प्रतिक्रिया सुद्धा दिल्याबद्दल सर्व सन्माननीय ग्राहकांचे मनःपूर्वक धन्यवाद.

दिवाळी २०२३ साठी आजच संपर्क साधा
30/10/2023

दिवाळी २०२३ साठी आजच संपर्क साधा

21/10/2023

Book before our order capacity gets full...

Address

Kakade Park, J-1, Near Podar International School, Tanajinagar, Chinchwad
Pune
411033

Opening Hours

Monday 10am - 1:30pm
5:30pm - 9pm
Tuesday 10am - 1pm
5pm - 9pm
Wednesday 10am - 1pm
5pm - 9pm
Thursday 10am - 1pm
5pm - 9pm
Friday 10am - 1pm
5pm - 9pm
Saturday 10am - 1pm
5pm - 9pm
Sunday 10am - 1pm
5pm - 9pm

Telephone

+919284806028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adwait Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adwait Foods:

Share