30/05/2026
॥ श्री स्वामी समर्थ ॥
जीवनाच्या नव्या पर्वात आणि नव्या सुरुवातीसह आम्ही घेऊन आलो आहोत
"माऊली शेवई" ❤️
ताज्या आणि ऑर्डरनुसार बनविलेल्या —
🌾 गव्हाच्या शेवया
🥣 रव्याच्या शेवया
🍜 नूडल्स
घरगुती चव, स्वच्छता आणि प्रेमाने तयार केलेले पदार्थ आता आपल्या सेवेत.
आपल्या प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्याची मनापासून अपेक्षा आहे 🙏
आपला पाठिंबा आमच्यासाठी प्रेरणा ठरेल.