15/05/2015
आणखी एक जिल्हा पादाक्रांत
ग्राहक ई सुविधा केंद्र विस्तारले आता १० व्या जिल्ह्यात !!
“हिंगोली” जिल्ह्यात.
हिंगोली जिल्ह्यासाठी तरुण आणि तडफदार व्यावसायिक श्री .अभिजित जामकर, ह्यांची जिल्हा वितरक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ग्राहक ई सुविधेच्या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेण्याकरिता ग्राहक ई सुविधा केंद्राच्या हिंगोली येथील मुख्य कार्यालयाला भेट द्या. पत्ता:- नवा मोंढा HDFC बँकेसमोर हिंगोली(८००७९५६१६१)
OIPL ने आपल्या ग्राहक ई सुविधा उपक्रमाचा विस्तार अवघ्या ६ महिन्यात १० जिल्ह्यापर्यंत विस्तारला. ३५० पेक्षा जास्त केंद्र आज कार्यान्वयित झाली असून लवकरच ५०० चा टप्पा गाठू असा विश्वास कंपनीचे डायरेक्टर श्री सचिन सेनगावकर ह्यांनी व्यक्त केला.
जुन -१५ पर्यंत ग्राहक ई सुविधा केंद्र आणखी नव्या ३ जिल्ह्यात विस्तारणार असून भविष्यात ग्राहक ई सुविधा केंद्रे हि खऱ्या अर्थाने नागरिकासाठी हक्काचे ठिकाण ठरणार आहे.
अधिक माहिती करिता कंपनीच्या वेब साईट- www.octopus13.com login करून जाणून घ्या व्यवसायाची अधिक माहिती.
Octopus13 is focused on requirements of the citizens. Over 2 decades of experience in the area of Sales, Strategy and retail has given Octopus13 unique ability to develop and bring innovative ideas to market that serve the needs of retail and enterprise customers. Through interaction with a number o…