ANKIT DUKAN

ANKIT DUKAN SUPER FIRST TIME SELLING TIME.

07/06/2025
08/03/2025
18/10/2024

श्री तुळजा भवानी मातेच्या मुर्तीचे वर्णन :-

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठा पैकी एक प्रमुख शक्तीपिठ असणारी तुळजापुर येथील आई तुळजा भवानी मातेचे मंदीर होय.देविची मुर्ती गंडकी पाषाणातून घडवलेली आहे. ही अशी देवी केवळ अभिषेक पुजेवेळी पहावयास मिळते सध्याची ही मुर्ती नेमकी कधी व कोणी घडवून आणली हे निश्चित सांगता येणार नाही मित्रानों.या मुर्तीची व तिच्या जुन्या ऐतिहासिक दागदागिणेचे संरक्षण देविचे पुजारी यांनी वर्षानुवर्ष केलेले आहे.हि मुर्ती सशस्त्र,सवस्त्र,व सर्वालंकार सहित शिवशक्ती स्वरूपात स्वयंभू अशी आहे.देविच्या मुर्तीचे वर्णन करत असताना सर्वप्रथम डोक्यावरतीटोप/मुकुट आहे.देविच्या वरच्या भागावरती उजव्या बाजूस चंद्र तर डाव्या बाजूस सुर्य आहेत.देविच्या कपाळी त्रिपुंड गंध व मस्तकी महादेवाची पिंड आहे.देविच्या आठ हातात चक्र,त्रिशुल,बिचवा,धनुष्य,बाण,शंख,पानपात्र व एका हातात महिषाशुराची शेंडी पकडलेली आहे.देविचा उजवा पाय महिषाच्या पाठीवरती तर डावा पाय जमीनीवरती आहे.देविच्या पाठीवरती बाणाचा भाता ही आहे.देविच्या उजव्या बाजूस देविचे वाहन सिंह आहे तर त्याच्या खाली मार्कंडेय ऋषी हात जोडून पुराण सांगताहेत.तसेच देविच्या डाव्या बाजूस खालती कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती हिच्या संरक्षणार्थ अवतार घेतला.ती अनुभूती देविस उलटी तपश्चर्या करून देविस हाक मारत आहे.देविच्या हातात बांगड्या व कडे आहेत तर पायात पैंजण व तोडे आहेत.देविच्या गळ्यात मंगळसुत्र व चंद्रहार आहे.तसेच बाजूबंध व कमरेत कंबरपट्टा आहे.देविच्या दोन्ही पायात महिषाचे अर्धेमुंडके आहे.असा या मुळ मुर्तीचे दर्शन देविभक्तास फक्त देविच्या दैनंदिन दोन वेळेच्या अभिषेक पुजेच्या वेळीच पहायला मिळतात.इतर वेळी देवि वस्त्र व अलंकारातूनच दर्शन घडवित असते.॥ सर्व मंगल मांगल्ये॥ शिवे सर्वार्थ साधिके॥ शरण्ये त्र्यंबके गौरी॥ नारायणी नमोस्तुते॥

Address

Raiganj
733134

Telephone

+919007496448

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ANKIT DUKAN posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share