Hapuswala.com

Hapuswala.com Buy genuine Ratnagiri & Devgad Alphonso at best market rates from our website hapuswala.com . We als

🥭आंबा पिकतो 🥭रस गळतो,कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो. आंबा  म्हणजे  अनेकांच्या  जिव्हाळ्याचा  विषय..... साध्या  साध्या  गोष...
04/03/2023

🥭आंबा पिकतो 🥭
रस गळतो,कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो.
आंबा म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय..... साध्या साध्या गोष्टीत आपण शोधतो best काय आहे पण आंब्यासाठी विचारतो test कशी आहे ? आंब्याच्याबाबतीत या दोन्ही गोष्टी अगदी अस्सल असाव्या लागतात आणि हाच रसरशीत विश्वास आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. रत्नागिरीचा अस्सल स्वाद हवा तर www.hapuswala.com हेच नाव निवडा .
“ कारण आम्ही देतो परिपक्व फळ माधुर्याने भरलेलं “
“ आम्ही देतो मूळ व अस्सल रत्नागिरीचे फळ “

● Website :- www.hapuswala.com
Email:- [email protected] / [email protected]
आम्ही आपल्यास व्हाट्सअप्प लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून आपण आपली ऑर्डर बुक किंवा पूर्ण माहिती घेऊ शकता 👇👇👇👇
WhatsApp link :- 👇👇 https://wa.me/message/YGTI2UDQPHKGN1
Contact - 9309958820
#आंबा #राजा #हापूस

आतुरता  #हापूस आंब्याच्या आगमनाची 🥭Visit : hapuswala.com for more details
08/11/2022

आतुरता #हापूस आंब्याच्या आगमनाची 🥭

Visit : hapuswala.com for more details

Extra Large Ratnagiri Alphonso Available at hapuswala.com
10/05/2022

Extra Large Ratnagiri Alphonso Available at hapuswala.com

Book your peti on www.hapuswala.com. Ratnagiri  Alphonso Mango (Hapus). Cash on delivery only for Mumbai and Pune area. ...
27/04/2022

Book your peti on www.hapuswala.com. Ratnagiri Alphonso Mango (Hapus). Cash on delivery only for Mumbai and Pune area.

Genuine & Quality Tested Ratnagiri Alphonso Mango Buy Original Alphonso Mangoes Buy Now Buy Ratnagiri Alphonso in Dozens Extra Large Hapus Ratnagiri Alphonso MangoSize: Extra LargePrice: ₹1799 /dozen Buy Now Large Hapus Ratnagiri Alphonso MangoSize: LargePrice: ₹1499 /dozen Buy Now Medium Hapus ...

20/04/2022

🥭आंबा पिकतो 🥭
रस गळतो,कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो.
आंबा म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय..... साध्या साध्या गोष्टीत आपण शोधतो best काय आहे पण आंब्यासाठी विचारतो test कशी आहे ? आंब्याच्याबाबतीत या दोन्ही गोष्टी अगदी अस्सल असाव्या लागतात आणि हाच रसरशीत विश्वास आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. रत्नागिरीचा अस्सल स्वाद हवा तर www.hapuswala.com हेच नाव निवडा .
“ कारण आम्ही देतो परिपक्व फळ माधुर्याने भरलेलं “
“ आम्ही देतो मूळ व अस्सल रत्नागिरीचे फळ “
या वर्षीपासून पावसचे लाड आंबेवाले याचे सुपुत्र श्री. स्वप्निल लाड व श्री श्री मॅन्गोज चे श्री. प्रितम भुते या नविन पिढीतील उद्योजकांनी एकत्र येऊन SL Trading Company ची स्थापना केली असून कोकणातील विविध फळे व पदार्थ भारतभरच्या खवय्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी e-commerce platform चा वापर करण्याचा ठरवले आहे . दोद्यांचाही हापूस आंब्यामधील अनुभव दांडगा असून या हापूसच्या कालावधी मध्ये भारतभरच्या लोकांसाठी www.hapuswala.com हे संकेतस्थळ चालू केले आहे. तरी दर्दी खवय्यांनी अस्सल आणि सुमधुर रत्नागिरी हापूस आंब्याची चव घेण्यासाठी या सेवेचा लाभ घ्यावा.
● Website :- www.hapuswala.com
Email:- [email protected] / [email protected]
आम्ही आपल्यास व्हाट्सअप्प लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून आपण आपली ऑर्डर बुक किंवा पूर्ण माहिती घेऊ शकता 👇👇👇👇
WhatsApp link :- 👇👇 https://wa.me/message/YGTI2UDQPHKGN1
Contact - 9309958820

#आंबा #राजा #हापूस

Address

No. 6, Gr Floor, Chintamani Plaza, Teli Ali Naka BR. Nath Pai Chowk
Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hapuswala.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hapuswala.com:

Share