राणा फेटा Rana Pheta Ratnagiri

Call Directions Website Contact the business

राणा फेटा  Rana Pheta Ratnagiri We provide turban tying services for weddings and all types of traditional festivals and events.

We also make fancy turbans and costumes for God Ganesha and children. Ex-Serviceman Home Security Force , Hypnotherapy Specialist, Proprietor of SK Cashew Factory

27/09/2026

सेवेचा सन्मान,परंपरेचा मान… आणि डोक्यावर महाराष्ट्राची शान! 👑🚩
कोकण रेल्वेच्या या गौरवशाली सेवेला मनःपूर्वक सलाम!
राणा फेटा — प्रत्येक सन्मान सोहळ्याला पारंपरिक मानाचा स्पर्श.
३४ वर्षे ७ महिने ११ दिवसांची अभिमानास्पद सेवा… 🚆🙏
श्री. उदय सुदाम मोरे, वरिष्ठ पॉईंट्समन, रत्नागिरी यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभासाठी खास स्टिचिंग फेटा तयार करून देण्याचा मान राणा फेटाला मिळाला. ❤️
📍 सह्याद्री क्लब, रेल्वे कॉलनी रेल्वे स्टेशनजवळ
📅 २७ सप्टेंबर २०२६

26/09/2026

🥁🚩 रत्नागिरीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत शिवरुद्र ढोल पथकाचा मराठमोळा रुबाब! 🚩🥁

या खास क्षणासाठी राणा फेटा यांच्याकडून Adjustable Stitching Feta तयार करून घेतले आणि शिवरुद्र ढोल पथकातील सदस्यांना प्रत्यक्ष फेटे बांधून दिले. ❤️

मराठमोळा पोशाख… डोक्यावर दिमाखदार फेटा… आणि ढोल-ताशांचा जल्लोष!
हीच आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेची खरी शान! 🚩

फेटा म्हणजे कापड नाही, तो आपल्या मानाचा मुकुट! 👑

🙏 रत्नागिरीच्या राजाला भावपूर्ण निरोप!
🚩 गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!

#मराठमोळापोशाख #गणपतीविसर्जन

25/09/2026

🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️
पुढच्या वर्षी लवकर या! 🥹🌺

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद…
आणि विसर्जनाच्या क्षणी डोळ्यांत येणारे अश्रू…
हीच तर बाप्पासोबतच्या नात्याची खरी भावना! 🙏✨

💫 भक्ती, परंपरा आणि उत्साहाने पार पडलेला गणपती विसर्जन सोहळा.

गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! ❤️🙏

#गणपतीबाप्पामोरया #गणपतीविसर्जन

23/09/2026

🚩 गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी 🚩
फेटे बांधून हवेत ?

📍 राणा फेटा, रत्नागिरी
✅ मंडपात येऊन बांधून देतो.

आजच ऑर्डर बुक करा, तरच तयारीला वेळ मिळेल.
👇 WhatsApp करा : 774401292
VisarjanMirvnuk GaneshMandal RatnagiriFestival

16/09/2026

रत्नागिरीचा प्रसिद्ध - Adjustable स्टिचिंग फेटा -
डोक्यावर घातला की लूकच बदलतो!
घरपोच डिलिव्हरी उपलब्ध.

15/09/2026

मित्र मकरंद झगडे यांच्या चिमुकलीच्या एका हट्टाने आजचा दिवस खास झाला!
ऋषिपंचमीच्या शुभ मुहूर्तावर एका मिनिटात बाप्पाला Adjustable गणपती फेटा बांधण्याचं भाग्य लाभलं 🙏
बाप्पाचा हा Royal Look कसा वाटला? नक्की सांगा ❤️
GanpatiBappaMorya Ratnagiri PhetaExpert GaneshUtsav2026

05/09/2026
04/09/2026

गोकुळाष्टमी निमित्त श्रीकृष्ण मंदिर, पांडवनगर, रत्नागिरी येथील श्रीकृष्ण मूर्तीला पगडी बांधण्याची सेवा आमचे राणा फेटा, रत्नागिरी यांच्याकडून घडली 🙏💜
हा सुंदर जांभळा फेटा मोरपिसासह आम्ही खास कृष्ण जन्माष्टमीसाठी तयार केला.
तुमच्या मंदिरासाठी, घरातील बाळकृष्णासाठी अशीच सुंदर पगडी हवी आहे का?
WhatsApp करा : 7744912192

सेवा हीच आमची ओळख - राणा फेटा रत्नागिरी | Wedding Pagdi Expert
📍 कर्ला , रत्नागिरी

31/08/2026

फेटा आणि धोतर… बाप्पांचा राजेशाही साज! ✨

गणपती बाप्पांना फेटा आणि धोतर नेसवलं की,
बाप्पांचं रूप आणखीनच देखणं आणि मंगलमय दिसतं! ❤️🌺

परंपरेचा मान… भक्तीची ओढ…
आणि बाप्पांच्या रूपात महाराष्ट्रीय संस्कृतीचा अभिमान! 🚩

तुमच्या बाप्पांसाठी असा पारंपरिक साज आवडेल का? ❤️👇

🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏

#गणपतीबाप्पामोरया #गणपतीफेटा

29/08/2026

🙏 श्री गणेश समर्थ! 🙏

गणपती बाप्पा + स्वामी समर्थ यांचा भक्तिमय संगम…
आणि त्यावर शोभणारा पारंपरिक फेटा! 🚩

एका रूपात गणेशाची मंगलमूर्ती आणि स्वामी समर्थांची भक्तीशक्ती अनुभवायला मिळते. 🕉️

ही अनोखी स्वामी समर्थ गणपती फेटा मूर्ती तुमच्या मनाला भावली का?
कमेंटमध्ये “श्री गणेश समर्थ” नक्की लिहा! 🙏

गणपती बाप्पा मोरया! 🚩
श्री स्वामी समर्थ! 🙏

#श्रीगणेशसमर्थ #स्वामीसमर्थ #गणपतीबाप्पामोरया #गणपतीफेटा

Address

Rana Pheta Karla , Swarajyawadi, Ratnagiri
Ratnagiri
415612

Alerts

Be the first to know and let us send you an email when राणा फेटा Rana Pheta Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to राणा फेटा Rana Pheta Ratnagiri:

Shortcuts

Share