29/03/2026
तुमची गाडी तुमची शान आहे, तिला ‘स्कॅम’ पासून वाचवा! 🚗💨
आजकाल गल्लोगल्ली कोटिंग सेंटर उघडले आहेत, जिथे ‘ग्राफीन’च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत आहे.
कसा ओळखाल फरक?
१. खूप कमी किंमत: जर कोणी खूप कमी पैशात कोटिंग देत असेल, तर समजा तिथे क्वालिटीशी तडजोड झाली आहे. आणि तो चोरीचा माल आहे.
२. वॉरंटी कार्ड: अधिकृत वॉरंटी कार्ड नक्की तपासा. आणि अधिकृत कार केअर निवडा
मयूर ऑटोमध्ये आम्ही देतो पारदर्शक सेवा. जे सांगतो तेच करून दाखवतो. कारण आम्हाला फक्त व्यवसाय करायचा नाही, तर ग्राहकांचे नाते जपायचे आहे.
#मयूरऑटो CarProtection AuthenticService NoScam CarLovers MarathiBusiness CarMaintenance AutoAccessories PaintProtectionFilm