Anutilam

Anutilam Authentic, aromatic, arsenic free, gut friendly, organic rice varieties are core of Anutilam..

या रक्षाबंधनाला, भेट फक्त सुंदर नको विचारपूर्वकही असू द्या.अनुतिलमचा पारंपरिक तांदूळ म्हणजे रोजच्या जेवणात चव, ओळख आणि ग...
28/08/2026

या रक्षाबंधनाला, भेट फक्त सुंदर नको विचारपूर्वकही असू द्या.

अनुतिलमचा पारंपरिक तांदूळ म्हणजे रोजच्या जेवणात चव, ओळख आणि गुणवत्तेची साथ देणारी भेट.
कारण काही नाती राखीच्या धाग्याने जुळतात, आणि काही काळजी रोजच्या छोट्या निवडींतून दिसते.

या रक्षाबंधनाला, प्रेमासोबत जपलेली निवडही भेट द्या.

#रक्षाबंधन #भावाबहिणीचेनातं

अनुतिलमच्या पारंपरिक तांदळाचा केशरी भात या सणाच्या आनंदाला देतो आणखी खास साथ.सुगंधी, मऊ भात आणि पारंपरिक चवीची ओळख प्रत्...
27/08/2026

अनुतिलमच्या पारंपरिक तांदळाचा केशरी भात या सणाच्या आनंदाला देतो आणखी खास साथ.
सुगंधी, मऊ भात आणि पारंपरिक चवीची ओळख प्रत्येक घासात सणाचा आनंद.

या नारळी पौर्णिमेला, परंपरेची चव जपा अनुतिलमसोबत. 🌾🥥

#नारळीपौर्णिमा #केशरीभात #पारंपरिकचव #महाराष्ट्रीयनफूड #सणाचीचव

What variety is it? Where is it grown? How is it cultivated?When rice is part of your everyday meals, these details matt...
25/08/2026

What variety is it? Where is it grown? How is it cultivated?
When rice is part of your everyday meals, these details matter.

At Anutilam, the focus is on careful cultivation in the right growing environment, minimal necessary processing, and preserving the grain’s natural taste and character.

Anutilam Wada Kolam — रोजच्या जेवणातला साधेपणा, अधिक चवदार करणारा.       #वाडाकोलम  #रोजचेजेवण  #मोकळाभात
23/08/2026

Anutilam Wada Kolam — रोजच्या जेवणातला साधेपणा, अधिक चवदार करणारा.

#वाडाकोलम #रोजचेजेवण #मोकळाभात

Good rice begins long before it reaches your plate. Grown in the naturally rich surroundings of Bhandardara, Anutilam In...
21/08/2026

Good rice begins long before it reaches your plate. Grown in the naturally rich surroundings of Bhandardara, Anutilam Indrayani Brown Rice reflects a more thoughtful approach to cultivation, respecting the soil, the environment, and the grain itself.

A wholesome choice, rooted closer to nature.

🌾

रक्तदाबाच्या भीतीपोटी, भाताशी नातं तोडायची गरज नाही. महत्त्वाचं आहे ते रोजच्या जेवणातला समतोल, योग्य प्रमाण आणि विचारपूर...
19/08/2026

रक्तदाबाच्या भीतीपोटी, भाताशी नातं तोडायची गरज नाही. महत्त्वाचं आहे ते रोजच्या जेवणातला समतोल, योग्य प्रमाण आणि विचारपूर्वक केलेली निवड.

अनुतिलम इंद्रायणी तांदूळ मऊ, सुगंधी भातासाठी आणि रोजच्या जेवणाला समाधान देणाऱ्या चवीसाठी. कारण आरोग्य जपताना, आवडही जपता आली

#सुगंधीभात #अनुतिलम #इंद्रायणी #इंद्रायणीतांदूळ #संतुलितआहार #विचारपूर्वकनिवड #रोजचेजेवण #मऊभात #सुगंधीभात

 #अनुतिलम  #नागपंचमी  #शिवमय  #श्रद्धा  #मातीचेनातं  #निसर्गाशीमैत्री
17/08/2026

#अनुतिलम #नागपंचमी #शिवमय #श्रद्धा #मातीचेनातं #निसर्गाशीमैत्री

दर्जेदार तांदूळ, जबाबदार शेती आणि विश्वासाची निवड, हीच आमची देशाप्रती बांधिलकी.स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!    ...
15/08/2026

दर्जेदार तांदूळ, जबाबदार शेती आणि विश्वासाची निवड, हीच आमची देशाप्रती बांधिलकी.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#स्वातंत्र्यदिन

दर्जेदार तांदूळ, जबाबदार शेती आणि विश्वासाची निवड, हीच आमची देशाप्रती बांधिलकी.स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!    ...
15/08/2026

दर्जेदार तांदूळ, जबाबदार शेती आणि विश्वासाची निवड, हीच आमची देशाप्रती बांधिलकी.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#स्वातंत्र्यदिन

शेतात योग्य काळजीने पिकवण्यापासून ते तांदळाची चव आणि नैसर्गिक गुणधर्म जपत प्रोसेस करण्यापर्यंत Anutilam प्रत्येक टप्प्या...
14/08/2026

शेतात योग्य काळजीने पिकवण्यापासून ते तांदळाची चव आणि नैसर्गिक गुणधर्म जपत प्रोसेस करण्यापर्यंत Anutilam प्रत्येक टप्प्याकडे विचारपूर्वक पाहतो.

#तांदूळ #शेतातूनताटापर्यंत

Address

Sukewadi
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anutilam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share