15/08/2024
#9422406529
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.🇮🇳🇮🇳🇮🇳
🤩🤩New product🤩🤩
.आज या शुभ मुहूर्तावर मी अजून एक माझे प्रॉडक्ट लाँच करत आहे. तुम्ही माझ्या देवळी च्या नेम प्लेट ला भरभरून प्रतिसाद दिला. आता नवीन name plate आडव्या size मध्ये आहे. बऱ्याच जणांना आडवी नेम प्लेट हवी होती.
मटेरियल - MDF.
Making time - 15 days
size 20*14 inch.
Price 3500/- plus shipping
तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर खालील नंबर वर व्हॉट्सॲप करा. मंजुषा आपटे wa.me/9422406529