06/04/2025
आज आपल्या गावभाग येथील अंकुश पान शाखेचा आज दुसरा वर्धापनदिन दिन..
साजरा करीत आहोत चवीने अंकुशचे पान खाणार्या शौकीनांच्या प्रेमाने आमची प्रगती होत आहे प्रगतीच्या या वाटेवर आमच्या पाठीशी असणार्या आणि आमच्या वर विश्वास असणार्या सर्व पान शौकीनांचे आणि हितचिंतकांचे मनापासून आभार आपल्या सर्वाचे हे प्रेम असेच राहो हीच मनस्वी प्रार्थना..!🙏
आपला #अंकुशचंपान🍃