Dagadusheth Farsanwale

Dagadusheth Farsanwale तिन पिढ्या सातारकरांच्या सेवेत. आमचे ?

स्वातंत्र्याची गोडी द्विगुणित करा दगडूशेठ जिलबीसोबत.. 😊🙏🏻
14/08/2021

स्वातंत्र्याची गोडी द्विगुणित करा दगडूशेठ जिलबीसोबत.. 😊🙏🏻

गणेशोत्सव २०१९. फराळाचे सर्व पदार्थ अतिशय वाजवी दरात उपलब्ध. जरूर भेट द्या.Amol Kasat Amrut Kasat Thanks  Jadhav for the...
04/09/2019

गणेशोत्सव २०१९.

फराळाचे सर्व पदार्थ अतिशय वाजवी दरात उपलब्ध. जरूर भेट द्या.

Amol Kasat Amrut Kasat

Thanks Jadhav for the photos.

15/09/2018
13/08/2018
आपल्या आज्याचं मामा (लागिरं झालं जी) आलतं जिलबी न्यायाला.. तुमी बी येताय नव्हं 26 जानेवारीची जिलबी न्यायाला ऊद्या?
25/01/2018

आपल्या आज्याचं मामा (लागिरं झालं जी) आलतं जिलबी न्यायाला.. तुमी बी येताय नव्हं 26 जानेवारीची जिलबी न्यायाला ऊद्या?

दिवाळीच्या फराळाचे पदार्थ स्वस्त आणि योग्य दरात खरेदी करा आमच्या इथे. चकली, शंकरपाळे, बेसन लाडू, रवा लाडू, मोतीचूर लाडू,...
17/10/2017

दिवाळीच्या फराळाचे पदार्थ स्वस्त आणि योग्य दरात खरेदी करा आमच्या इथे. चकली, शंकरपाळे, बेसन लाडू, रवा लाडू, मोतीचूर लाडू,तिखट शेव,लसूण शेव,विविध चिवड्याचे प्रकार, अनारसे, म्हैसूरपाक आणि असे अजून अनेक पदार्थ उपलब्ध. त्वरा करा.

गणपती बाप्पा आले! आता गौरी बसणार. झाली का सर्वांची तयारी? झाले का पदार्थ करून? नाही ?? तर भेट द्या आमच्या दुकानाला आणि क...
06/09/2016

गणपती बाप्पा आले! आता गौरी बसणार. झाली का सर्वांची तयारी? झाले का पदार्थ करून? नाही ?? तर भेट द्या आमच्या दुकानाला आणि काम सोप्पे करा. ;)
मोरया!

दरवर्षी नुसार यंदाही आम्ही गौरी गणपती निमित्त विविध रुचकर पदार्थांसहित सातारकरांच्या सेवेत आहोत. ६० पेक्षा जास्त पदार्था...
06/09/2016

दरवर्षी नुसार यंदाही आम्ही गौरी गणपती निमित्त विविध रुचकर पदार्थांसहित सातारकरांच्या सेवेत आहोत. ६० पेक्षा जास्त पदार्थांचा आस्वाद तुम्ही आता घेऊ शकता. आमच्या इथे चिवडा,लाडू, मिठाई, शेव,करंजी यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. स्वादिष्ट, उत्तम दर्जाचे पदार्थ तेही योग्य दरात . आजच भेट द्या!

पत्ता - दगडूशेठ फरसाण,
मोती चौक, सातारा

गौरी गणपती विशेष..
20/09/2015

गौरी गणपती विशेष..

Address

93 Bhavani Peth, Moti Chouk
Satara
415002

Opening Hours

Monday 10am - 9:30pm
Tuesday 10am - 9:30pm
Wednesday 10am - 9:30pm
Thursday 10am - 9:30pm
Friday 10am - 9:30pm
Saturday 10am - 9:30pm
Sunday 10am - 9:30pm

Telephone

+91 8975978008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dagadusheth Farsanwale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category