21/05/2026
पिंपल जातो… पण काळा डाग मात्र अनेक दिवस तसाच राहतो, असं तुमच्याही बाबतीत होतं का? भारतीय त्वचेमध्ये सूज, दाह किंवा अगदी छोट्याशा irritation नंतरही pigmentation म्हणजेच काळपट डाग पटकन दिसू लागतात. त्यामुळे फक्त मुरूम/पुटकुळ्या कमी करणं पुरेसं नसतं, तर त्वचेचा बॅरियर सुदृढ आणि निरोगी ठेवणंही तितकंच महत्त्वाचं असतं.
त्वचेची योग्य काळजी घेतली, तर अशा डागांचा त्रास कमी होऊ शकतो. यामागचं नेमकं कारण समजून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा.
[Barva, Hyperpigmentation, Acne Care, Skin Barrier, Brown Skin, Gentle Skincare]