29/01/2022
Hot collections*लकी ड्रॉ!!!! लकी ड्रॉ!!! लकी ड्रॉ!!*🎊🎊🎊🎉🎉🎉
*इरा महाराणी पैठणी लकी ड्रॉ भिशी* 💃💃💃🎉🎉 🎉
*"महाराणी पैठणी"*
*म्हणजेच महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचे महावस्त्र आणि समस्त महिला वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय....*
पैठणी म्हणजे, हातमागावर विणलेली अतिशय सुंदर अशी कलाकृती....
उच्च प्रतीचे रेशीम, अस्सल जरीचे सोनेरी काठ, पदरावर विविध रंगांचे नाचरे मोर, मनमोहक रंगसंगती आणि विणकराची मेहनत......
कोणतेही सण, उत्सव, मुंज असो किंवा लग्न समारंभ पैठणीचा रुबाब काही औरच......
मनमोहक, रूबाबदार, आणि अस्सल पैठणी जर तुम्हाला काहीशी महाग वाटत असेल तर आता काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण आता आम्ही घेऊन आलो आहोत
*'इरा महाराणी पैठणी लकी ड्रॉ भिशी* ...'
कमी कालावधी, सोयीस्कर, पारदर्शक आणि वाजवी दरात.
*नियम व अटी*-
*1. 50 मैत्रिणींचा गृप असेल.*
*2. कालावधी 8 महिने*
*3. रक्कम रु. 2000 दर महिना*. *दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे जमा करावे.*
*4. दर महिन्याला सुमारे 10* *तारखेस झूम मिटींग किंवा फेसबुक लाईव्ह ने लकी ड्रॉ* *काढण्यात येईल.*
*5. ज्या मैत्रिणीचा पहिल्या* *महिन्यात नंबर निघेल, तीला* *16500/- ची pure सिल्क* *हातमाग महाराणी पैठणी केवळ* *2000 रू. त मिळेल. त्या मैत्रिणीला नंतर कोणत्याही* *महिन्यात पैसे* *भरण्याची गरज नाही.*
*याचप्रमाणे दुसऱ्या महिन्यातील विजेत्या* *मैत्रिणीला महाराणी पैठणी केवळ* *4000रू. त मिळेल.*
*6. असे सात महिने लकी ड्रॉ* *काढण्यात येतील.*
*8व्या महिन्यात शिल्लक* *राहिलेल्या सर्व मैत्रिणींना* *16500 रू. ची महाराणी पैठणी* *फक्त 16000 रूपयांना* *मिळेल*.
इरा महाराणी पैठणी भिशीत सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
*इरा पैठणी भिशी चे 13 ग्रूप आहेत*
*इरा पैठणी ( भिशी)*
*सौ. पूर्वा पंकज ओपळकर, शिर्डी*
*7972478497*