07/09/2026
घरगुती चव + शुद्धता = बाप्पाचा आवडता प्रसाद!" 😋🙏
सणासुदीच्या गडबडीत घरी मोदक वळायला वेळ नाही? काळजी करू नका, बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी आजीच्या हातासारखी चव असणारे मोदक आम्ही तयार ठेवलेत!
⚠️ ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी आम्ही मर्यादित ऑर्डर्सच घेतो, त्यामुळे ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी आत्ताच अॅडव्हान्स बुकिंग करा.
तुम्हाला उकडीचे आवडतात की ड्रायफ्रूट/चॉकलेट मोदक? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
📲 ऑर्डर आणि मेनूसाठी थेट DM करा.