20/10/2025
*!!ओम साई राम!!*
आज शिर्डी येथे *मा. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, आणि जनसेवा फाउंडेशन उद्योजिका सौ धनश्री ताई सुजय दादा विखे पाटील*, या श्री साईबाबांच्या दर्शनाकरिता आल्या असता, त्यांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व त्यांचा सत्कार करण्यात आला,..
याप्रसंगी सर्व मित्र परिवार...