Kusum Vatika

Kusum Vatika Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kusum Vatika, Gift Shop, Astagaon, Shirdi.

प्रीमियम क्वालिटी अनार पौधों के विश्वसनीय सप्लायर |
सिंदूरी भगवा, सुपर भगवा उपलब्ध |
उच्च उत्पादन, रोगमुक्त पौधे |
अधिकृत उत्पादन – महात्मा फुले कृषि विद्यापीठ व NHB |
संपर्क: 9762656707

शरदकिंग डाळिंब लोडिंग सुरू...आमच्याकडे भगवा शेंदुरी आणि शरदकिंग यांसारख्या डाळिंबाच्या उत्तम आणि खात्रीशीर रोपांची विक्र...
02/09/2026

शरदकिंग डाळिंब लोडिंग सुरू...

आमच्याकडे भगवा शेंदुरी आणि शरदकिंग यांसारख्या डाळिंबाच्या उत्तम आणि खात्रीशीर रोपांची विक्री सुरू आहे. तुमच्या शेतीसाठी निवडा फक्त उत्तम गुणवत्ता!
📍 पत्ता: साईकुसुम नर्सरी, अस्तागाव, तालुका-राहाता (शिर्डीजवळ), जि. अहमदनगर, महाराष्ट्र.
📞 संपर्क: 8007835432 / 9762656707

महाराष्ट्र सरकार एवं केंद्र सरकार द्वारा मान्यता प्राप्त, तेल्या (Bacterial Blight) और मर (Wilt) रोग मुक्त, सर्वोत्तम गु...
17/08/2026

महाराष्ट्र सरकार एवं केंद्र सरकार द्वारा मान्यता प्राप्त, तेल्या (Bacterial Blight) और मर (Wilt) रोग मुक्त, सर्वोत्तम गुणवत्ता के स्वस्थ और भरोसेमंद भगवा अनार (डाळिंब) के पौधे उपलब्ध हैं।
साई कुसुम नर्सरी
📍 पता: अस्तगाव (शिर्डी), तालुका: राहाता, जिला: अहिल्यानगर
☎️ संपर्क: 9762656707

महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन मान्यताप्राप्त तेल्या व मररोगमुक्त सर्वोत्तम दर्जाची निरोगी आणि खात्रीशीर भगवा डाळिंब रो...
16/07/2026

महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन मान्यताप्राप्त तेल्या व मररोगमुक्त सर्वोत्तम दर्जाची निरोगी आणि खात्रीशीर भगवा डाळिंब रोपे बुकिंग चालू.

कुसुम वाटिका नर्सरी, संपर्कः
अस्तगाव (शिर्डी), ता. राहाता, जिल्हा : अहिल्यानगर

9762656707
8007835432

💙

15/07/2026

भगवा डाळिंब रोपे बुकिंग सुरू! 🪴✨

शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी सुवर्णसंधी! दर्जेदार आणि खात्रीशीर भगवा’ जातीच्या डाळिंबाच्या रोपांचे बुकिंग आता सुरू झाले आहे.
उत्कृष्ट गुणवत्ता आणि भरघोस उत्पादनासाठी आजच संपर्क करा आणि तुमची ऑर्डर नोंदवा.

📞 संपर्क आणि बुकिंगसाठी:
9762656707
80078 35432

दर्जेदार रोपे, खात्रीशीर उत्पन्न
मर्यादित स्टॉक उपलब्ध, त्वरा करा!

अंजिराची गोडी, आता तुमच्याच बागेत! 🌱​'कुसुम वाटिका' मध्ये उपलब्ध आहेत उत्तम प्रतीची पुणेरी अंजीर (Pune Fig) रोपटी. रसाळ,...
05/07/2026

अंजिराची गोडी, आता तुमच्याच बागेत! 🌱
​'कुसुम वाटिका' मध्ये उपलब्ध आहेत उत्तम प्रतीची पुणेरी अंजीर (Pune Fig) रोपटी. रसाळ, गोड आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या अंजिराचे झाड आजच तुमच्या घरी न्या!
​📍 कुसुम वाटिका
9762656707

vatika

18/06/2026

पारंपारिक शेतीला रामराम! डाळिंब शेतीकडे वळण्याचा प्रवास | डाळिंब यशोगाथा 🌿
संपर्कः
अस्तगाव (शिर्डी), ता. राहाता, जिल्हा : अहिल्यानगर

8007835432 / 9762656707



Dalimb bag
Dalimb bag lagwad
Dalimb bagayatdar
Dalimb sheti
Dalimb sheti yashogatha

जागतिक पर्यावरण दिन 2026
05/06/2026

जागतिक पर्यावरण दिन 2026

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी!कुसुम वाटिका मध्ये आता उपलब्ध आहेत प्रीमियम क्वालिटी डाळिंब रोपे, जी देत...
28/05/2026

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी!

कुसुम वाटिका मध्ये आता उपलब्ध आहेत प्रीमियम क्वालिटी डाळिंब रोपे, जी देतात जास्त उत्पादन आणि चांगला बाजारभाव.

आमच्याकडे उपलब्ध असलेल्या व्हरायटी :
सेंद्रिय भगवा | सुपर भगवा

का निवडाल आमची रोपे?
* निरोगी मदर प्लांट्सपासून तयार
* रोगमुक्त (तेल्या मुक्त) रोपे
* मजबूत व टिकाऊ वाढ
* बाजारात जास्त मागणी असलेली फळे

अधिकृत रोप उत्पादन:
कुसुम वाटिका खालील संस्थांच्या मार्गदर्शन व मानकांनुसार डाळिंब रोपांचे उत्पादन व पुरवठा करते:
* महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, महाराष्ट्र
* राष्ट्रीय बागवानी बोर्ड (NHB), भारत सरकार

संपूर्ण महाराष्ट्रात रोपांची डिलिव्हरी उपलब्ध

आमचा पत्ता : कुसुम वाटिका, अस्तगाव , ता. राहाता जि- अहिल्यानगर

📞 संपर्क: 9762656707 / ९७६२६५६७०७
🌐 www.kusumvatika.com
#डाळिंबशेती #महाराष्ट्रशेतकरी #शेतकरी #फळउत्पादन कृषी AgriBusiness DalimbSheti PomegranateFarming IndianFarmer MaharashtraFarming Anar HighYield PlantNursery

Address

Astagaon
Shirdi
423107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kusum Vatika posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category