AG Super Market- Shrirampur

AG Super Market- Shrirampur Welcome to AG Super Market, your one-stop shop for all your grocery and household needs in Shrirampur! Come visit us today and experience the difference!

We offer a wide variety of high-quality products at competitive prices, all under one roof.

09/09/2026

तयार रहा श्रीरामपूरकर 😍✨

#

31/08/2026

🛒 AG Supermarket, Shrirampur मध्ये खरेदी म्हणजे फक्त खरेदी नाही… बचतीची संधी! 🔥

✨ दर रविवारी Special Offers
🎁 १२ महिने खरेदी करा, १३वा महिना किराणा FREE!
🛍️ Plastic वस्तूंवर 20% OFF
🎉 Festive Special Offers

📍AG Supermarket ,Northern Branch, Sangamner Road, Shrirampur
📲94237 86208

28/08/2026

यंदाच्या रक्षाबंधनाची मिठास आणि Shopping—दोन्ही AG Supermarket मध्ये! ❤️

खास Sweets, Chocolates, Biscuits आणि Raksha Bandhan Offers चा भरपूर फायदा घ्या! 🛍️✨

या रक्षाबंधनाची Shopping करा एकाच ठिकाणी! 😍

📍 AG Supermarket, Northern Branch, Alpha Hospital शेजारी, Sangamner Road, Shrirampur.

24/07/2026

🙏 आषाढी एकादशी स्पेशल ऑफर्स फक्त ए.जी. सुपरमार्केटमध्ये! ✨

उपवासासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूवर आकर्षक ऑफर्स आणि भरघोस बचत! 🤩

✅ साबुदाणा ₹84/- प्रति किलो
✅ डबल हट्टी साबुदाणा ₹69/- प्रति किलो
✅ शारदा चांद तारा व अब्बा हुजूर 1kg तांदूळ ₹68/-
✅ इंडिपेन्डन्स सोया ऑइल (850gm) ₹145/-
✅ समाधान राजगिरा लाडू – 6 नगांचे 10 पॅक फक्त ₹170/-

याशिवाय साबुदाणा पापड, भगर, वरई, शेंगदाणे (पॅकिंग व लूज), खजूर, मखाणे, ड्रायफ्रूट्स, राजगिरा पीठ, शेंगदाणा कूट आणि उपवासासाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंवर खास सवलतींचा लाभ घ्या.

⚠️ ही विशेष ऑफर फक्त आषाढी एकादशी निमित्त २५ जुलै २०२६ या एकाच दिवसासाठी मर्यादित आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या!

📍 ए.जी. सुपरमार्केट, नॉर्दन ब्रांच, संगमनेर रोड, श्रीरामपूर.

(आषाढी एकादशी, Ashadi Ekadashi, उपवास ऑफर्स, Sabudana Offer, Fast Special, Festival Offers, Grocery Deals, Shrirampur, AG Supermarket, Maharashtra Shopping)

20/07/2026

AG Supermarket मध्ये गेल्यावर ‘फक्त एकच वस्तू’ घेऊन बाहेर पडणं… जवळपास अशक्यच! 😂🛒
कारण प्रत्येक रॅकमध्ये काही ना काही खास सापडतंच! 🤩

📍 AG Supermarket, Northern Branch, संगमनेर रोड, श्रीरामपूर — एकदा नक्की भेट द्या!

(AG Supermarket, supermarket shopping, shopping reels, funny reels, Marathi reels, grocery shopping, daily essentials, Shrirampur, viral reels, trending reels)

18/07/2026

✨ प्रत्येक रविवारी AG Supermarket मध्ये खास Sunday Offer! 🛍️

घरासाठी लागणाऱ्या सर्व प्लास्टिक वस्तूंवर आणि क्रॉकरी आयटम्सवर Flat 20% OFF! 🎉

स्मार्ट खरेदी करा, जास्त बचत करा! 💙
📍 AG Supermarket, Northern Branch, संगमनेर रोड, श्रीरामपूर

16/07/2026

🚨 श्रीरामपूर येथील AG सुपरमार्केटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 🚨
हेल्पर, सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि कॉम्प्युटर ऑपरेटर पदांसाठी भरती सुरू आहे.
आजच अर्ज करा आणि आपल्या करिअरची नवी सुरुवात करा! ✨

📍 AG Supermarket, संगमनेर रोड, नॉर्दर्न ब्रांच, श्रीरामपूर

16/07/2026

🛒 12 महिने खरेदी करा… आणि 13 व्या महिन्यात FREE किराण्याचा लाभ घ्या! 🎉

AG Supermarket घेऊन आलंय तुमच्या कुटुंबासाठी Smart Saving ची खास योजना.

💛 Golden Card: दरमहा ₹4500 किंवा त्यापेक्षा जास्त निश्चित खरेदी करा. सलग 12 महिने खरेदी पूर्ण केल्यानंतर 13 व्या महिन्यात तुमच्या निश्चित खरेदीच्या रकमेइतकाच किराणा FREE!

🤍 Silver Card: दरमहा ₹2500 किंवा त्यापेक्षा जास्त निश्चित खरेदी करा. सलग 12 महिने पूर्ण झाल्यानंतर 13 व्या महिन्यात 15 दिवसांचा किराणा FREE!

✨ अशी खास ऑफर श्रीरामपूरमध्ये फक्त AG Supermarket मध्येच!

📍 आजच भेट द्या आणि तुमच्या कुटुंबाची Smart Saving आत्ताच सुरू करा.

15/07/2026

🚨 AG सुपरमार्केटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 🚨
हेल्पर, सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि कॉम्प्युटर ऑपरेटर पदांसाठी भरती सुरू आहे.
आजच अर्ज करा आणि आपल्या करिअरची नवी सुरुवात करा! ✨

📍 AG Supermarket, संगमनेर रोड, नॉर्दर्न ब्रांच, श्रीरामपूर
📞 संपर्क: +91 94237 86208

Address

OPPOSITE GAJANAN VASAHAT, GATE NO. 2 NEAR ALPHA HOSPITAL NORTHERN BRANCH SANGMNER Road Shrirampur, Ahmadnagar
Shrirampur
413709

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AG Super Market- Shrirampur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share