Deshpande Farms Pakni

Deshpande Farms Pakni Deshpande Farms Pakni
A genuine source to get (chemical & poison) free vegitables & fruit, in solap

पाकणीस्थित देशपांडे फार्म्सच्या ऑनलाईन भाजीपाला वितरणाच्या संकल्पनेला आपण भरभरुन दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.2021 च्...
27/12/2020

पाकणीस्थित देशपांडे फार्म्सच्या ऑनलाईन भाजीपाला वितरणाच्या संकल्पनेला आपण भरभरुन दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

2021 च्या पहिल्या तारखेपासुन,

आपल्या सांस्कृतिक परंपरेशी, श्रद्धेशी निगडीत असलेल्या,
पवित्र भारतीय गोवंशांच्या सानिध्यात आणि निसर्गाची जैविक साखळी जपत,

*अट्टाहासाने पुर्णपणे रसायन विरहित आणि विषमुक्त राखलेल्या देशपांडे फार्म्स मधिल*

पंचमहाभुतांव्यतिरिक्त, फक्त गोमय गोमुत्र
एवढ्याच अतिरिक्त सामुग्रीवर
वाढलेल्या आणि निवडुन पॅक केलेल्या पालेभाज्या

आणि

15 जानेवारीपासुन टप्याटप्यात,

याच पद्धतीने आणि याच वातावरणात, कोणत्याहि फवारण्यांशिवाय येवु शकतील, फक्त अशाच फळभाज्या आणि फळे आपणापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

*उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म*

या यज्ञात घालावयाच्या आहुतींचे पावित्र्य अबाधित राखत

आपल्या पुर्वजांची *नैसर्गिक शेतीपद्धती नि संस्कृती* पुनः एकदा त्यांच्या अनुभवाने सिद्ध झालेल्या पद्धतीने रुजविण्याचा अभ्यास आणि प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत.

भाज्या फळे कोणत्याही सर्टिफिकेटस शिवाय, केवळ आपल्या अंतर्मनाला साक्ष ठेवुन आणि लाभलेल्या आडनावाच्या पिढ्यानपिढ्या जपलेल्या विश्वसनियतेला जागत,
या बहुमुल्य गोष्टी अतिशय प्रामाणिक प्रयत्नांनि बहुसंख्य लोकांपर्यंत पोहचविता याव्यात याकरिता,
*रसायनमुक्त, विषमुक्त सोलापूर*
असा एक वाॅटस एप तसेच फेसबुक ग्रुप आम्ही तयार करित आहोत.

कोणतेहि किटकनाशक तणनाशक जमिनीवर अथवा झाङाझुङपांवर न फवारता केवळ गायींच्या मलमुत्रावर वाढविलेल्या भाज्या फळे आरोग्यदायी असतातच,
या तत्वावर निःशंकपणे विश्वास असणार्या आप्तांचे स्वकियांचे मित्रांचे या ग्रुपमधे सहर्ष स्वागत आहे.

https://chat.whatsapp.com/BtmLUd2zKz62Ke1reCa4Pf

आता ताजा भाजीपाला आणि फळे , शेतातुन थेट स्वयंपाकघरात
01/11/2020

आता ताजा भाजीपाला आणि फळे , शेतातुन थेट स्वयंपाकघरात

Address

Solapur
413007

Telephone

+918380050479

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deshpande Farms Pakni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Deshpande Farms Pakni:

Share