Sam Kale

Sam Kale Advertising. Marketing includes advertising, public relations, promotions and other means of promoting your product or service.

Buying a radio spot is advertising, while getting an article on your company or product in a newspaper is public relations.

Yesterday, I completed the Katraj to Sinhagad trek for the 36th time.       #
10/03/2025

Yesterday, I completed the Katraj to Sinhagad trek for the 36th time.

#

आपल्याला एकांत आवडायला लागला की समजायचं, स्वतःसाठी जगायला शिकलो.
07/03/2025

आपल्याला एकांत आवडायला लागला की समजायचं, स्वतःसाठी जगायला शिकलो.

05/03/2025
आज आमच्या K2S ग्रुप मधील श्री.विजय डेरे सर आणि श्री.रविंद्र कोंडे सर यांनी 200 वेळा K2S ट्रेक पूर्ण केल्याबद्दल खूप खूप ...
03/03/2025

आज आमच्या K2S ग्रुप मधील श्री.विजय डेरे सर आणि श्री.रविंद्र कोंडे सर यांनी 200 वेळा K2S ट्रेक पूर्ण केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा!
त्यांच्या यशामुळे इतर सदस्यांना प्रेरणा मिळेल आणि अधिक लोक यशाच्या दिशेने वाटचाल करतील, आणि त्यांना पुढील ट्रेकसाठी  त्यांना खूप शुभेच्छा!

# 🌤️

"वाघाच्या जबड्यात घालूनी हात, मोजूनी दात..."या एका ओळीनेच खरं तर संभाजी महाराजांची ओळख आपल्या मनात पक्की झालेली आहे. आणि...
24/02/2025

"वाघाच्या जबड्यात घालूनी हात, मोजूनी दात..."

या एका ओळीनेच खरं तर संभाजी महाराजांची ओळख आपल्या मनात पक्की झालेली आहे. आणि याच ओळी प्रतित होतील असे शिल्प येथे तुळापूरच्या संभाजी महाराजांच्या (Chatrapati Sambhaji Maharaj) समाधी प्रवेशद्वाराच्या कमानीवर आहे. गेल्यावर समोरच हे दृष्य आपल्याला दिसते. आणि मनाला शौर्याचा संदेश देते. या शिल्पात दाखवलेल्या प्रसंगा मागची कथा अशी की, रायगडाच्या पायथ्याशी ‘सांदोशी’ नावाचे जंगल होते. तिशे शंभू राजांनी सिंहाशी झुंज दिली होती. त्याचा जबडा हाताने फोडून ठार केले होते. याच घटनेवर आधारीत हे शिल्प आहे.

शिवनेरी वरून ज्योत घेऊन असताना तुळापूर येथे जाण्याचा योग आला, तिथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची समाधी आहे.

ज्यांच्यासमोर मृत्यूही ओशाळला आणि नतमस्तक झाला अशा शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांची (Chatrapati Sambhaji Maharaj) समाधी ‘तुळापूर’ या ठिकाणी आहे. त्यांचे मित्र कवी कलश यांचीही समाधी येथे आहे.

भीमा, भामा व इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो.

🚩🚩🚩🚩

Rise with the sun, shine all day.       #
16/02/2025

Rise with the sun, shine all day.

#

A beautiful sunrise reminds us that every day is a new beginning.
08/02/2025

A beautiful sunrise reminds us that every day is a new beginning.

06/02/2025

Address

Solapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sam Kale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share