22/08/2026
2BHK कलेक्टर NA स्वतंत्र पूर्वमुखी बंगला विकणे आहे.
*किंमत 38,00,000/-*
कृपया घर येऊन पहावे.
मग निर्णय घ्या
*Location -*
https://maps.app.goo.gl/EhFtbwRdFUJAz54o6
*पत्ता.=====*
*प्लॉट न. 13 व 14, प्रथमेश नगर भाग- 2, स्वप्न-पुष्पच्या बाजूला, पोद्दार शाळेच्या मागे, सेंट थॉमस शाळेत पासून जवळ, राजस्व नगरच्या पुढे, सोलापूर*
*मनपा बांधकाम परवानगी व वापर परवानगी असलेला*
*1070sqfts ओपन प्लॉट, 950 sqfts बांधकाम* हॉल, मास्टर बेड रूम अटॅच टॉयलेट- बाथरूम, चिल्ड्रन रूम, टॉयलेट-बाथरूम, 100% वास्तुशास्त्रानुसार रचना, स्वतंत्र 2 इंची पाणी असलेले बोर, RCC मजबूत बांधकाम, लाल विटाचे मजबूत बांधकाम, निसर्गरम्य लोकेशन, प्रदूषण विरहित वातावरण.....
100% Bank Loan facility available M.No. 8484861355