Maratha United Surat

Maratha United Surat एकत्रित वहारे बाबांनो,,

03/10/2021
03/10/2021

@

#અદભુત_સુરત , #વધુ_સુંદર ...

એકવાર શિવાજી એ સમર્થ રામદાસના પગમાં માથું મૂકી દીધું : ‘પ્રભુ, મને મંત્રદીક્ષા આપો !’ સમર્થે રામદાસે એમને ‘શ્રીરામ જયરામ...
19/02/2021

એકવાર શિવાજી એ સમર્થ રામદાસના પગમાં માથું મૂકી દીધું : ‘પ્રભુ, મને મંત્રદીક્ષા આપો !’ સમર્થે રામદાસે એમને ‘શ્રીરામ જયરામ જયજયરામ’ નો મંત્ર આપ્યો. ઈ.સ. ૧૬૪૯. હવે શિવાજીએ કહ્યું : ‘પ્રભુ, બીજા શિષ્યોની પેઠે મને પણ તમારી સેવામાં રાખો !’ હસીને સમર્થે કહ્યું : ‘તારો ધર્મ ક્ષાત્રધર્મ છે. પ્રજાનું પાલન કર, વિધર્મીના હાથમાંથી દેશને મુક્ત કરી સ્વધર્મની સ્થાપના કર ! રામની તને આ આજ્ઞા છે.’ આમ કહી તેમણે એને એક શ્રીફળ, એક મૂઠી માટી, બે મૂઠી ઘોડાની લાદ અને ચાર મૂઠી કાંકરા પ્રસાદમાં આપ્યા અને આશીર્વાદ આપ્યા : ‘શિવબા, તું ધન્ય છે. તારી ચિંતા શ્રી હરિને માથે છે.’ શિવાજી ચતુર હતા. તેઓ આ પ્રસાદનો અર્થ સમજી ગયા. ઘરે જઈ માતા જિજાબાઈને તેમણે એ અર્થ કહ્યો : ‘નાળિયેર મારા કલ્યાણને માટે છે. માટી એટલે પૃથ્વી, કાંકરા એટલે કિલ્લા, લાદ એટલે ઘોડેસવારી ! હું પૃથ્વીપતિ બનીશ, ઘણા કિલ્લા મારા હાથમાં આવશે અને અસંખ્ય ઘોડેસવારો મારા સૈન્યમાં હશે.’ શિવાજીનું રાજ્ય જેમ જેમ વધતું ગયું તેમ સમર્થ પરથી તેમની ગુરુ-ભક્તિ પણ વધતી જતી હતી. એકવાર રામદાસને ઘેર ઘેર ભિક્ષા માગતા જોઈ તેમણે એમની ઝોળીમાં એક ચિઠ્ઠી લખીને નાખી. ચિઠ્ઠીમાં લખ્યું હતું : ‘મારું સમસ્ત રાજ્ય હું આપના ચરણમાં સમર્પું છું. તમે માલિક, હું દાસ !’ સમર્થે કહ્યું : ‘તો લે, આ ઝોળી ખભે નાખ ને ચાલ મારી સાથે ભિક્ષા માગવા !’ હાથમાં ભિક્ષાપાત્ર લઈ શિવાજી ગુરુની સાથે ઘેરઘેર ભિક્ષા માગવા ફર્યા. એ ભિક્ષાન્નનો પ્રસાદ લીધા પછી સમર્થે શિવાજીને કહ્યું : ‘હવે આ રાજ્ય મારું છે, પણ મારી વતી એનો ભાર ઉપાડવા હું તને આજ્ઞા કરું છું. લે આ મારું ઉત્તરીય વસ્ત્ર ! એનો તું ધ્વજ બનાવજે ! શ્રીરામની કૃપાથી તું જે મન પર લેશે તે સિદ્ધ થશે.’ શિવાજીએ આજ્ઞા માથે ચડાવી. ત્યારથી એમના રાજ્યમાં ભગવો ઝંડો ફરકવા લાગ્યો.

रक्त संक्रांति एक संक्रांति वह भी थी .... सन १७६१ तारीख़ १४ जनवरी.... पानीपत का मैदान.... एक ही दिन में लगभग एक लाख से भ...
14/01/2021

रक्त संक्रांति

एक संक्रांति वह भी थी .... सन १७६१ तारीख़ १४ जनवरी.... पानीपत का मैदान.... एक ही दिन में लगभग एक लाख से भी ज़्यादा लोगों के रक्त से लाल... और कई सारे घोड़े, बैल, हाथी भी मारे गए.... और इस से कहीं अधिक घायल हुए... कहते हैं कि महाराष्ट्र का एक भी घर ऐसा न था जिसका कम से कम एक सदस्य इस लड़ाई में मारा न गया हो..

पानीपत की तीसरी लड़ाई... अहमद शाह दुर्रानी (अब्दाली) और सदाशिव राव भाऊ की सेनाओं के बीच.. एक ऐसी लड़ाई जो मराठा सेना जीतते जीतते हार गई, और अब्दाली क़िस्मत से जीत गया.... खुद उसने भी नहीं सोचा था ... और ये इतिहास में दर्ज है .... पानीपत के युद्ध के बाद खुद अहमदशाह अब्दाली के शब्दों में अंकित है (मूल फ़ारसी में उपलब्ध दस्तावेज़ों में दर्ज है)-

‘देखते ही देखते शेर की तरह शूर और शक्तिशाली सैनिक एक दूसरे पर बिजली की माफ़िक़ टूट पड़े. ऐसा शौर्य पहले कभी देखने में नहीं आया. रुस्तम और इसफ़िंदर जैसे वीरों ने भी अगर ये युद्ध देखा होता तो उन्होंने आश्चर्य से अपनी उँगलियाँ चबा ली होतीं. हमारे दुश्मन (मराठा सेना) ने ग़ज़ब का युद्ध किया और ऐसा पराक्रम दिखाया कि कोई और ऐसा कर ही नहीं सकता था. शूर और क्रूर शत्रु (मराठों) ने युद्ध में कोई कसर नहीं छोड़ी. पर अल्लाह का करम मुझ पर था और अचानक फ़तह की हवाएँ मेरे माफ़िक़ बहने लगीं’
... और इस युद्ध के बाद अहमदशाह अब्दाली ने नानासाहब पेशवा को पत्र लिख कर अपनी सफ़ाई पेश की और मराठों से मित्रता की उत्कट इच्छुक प्रकट की -

‘हमारी और आपकी दुश्मनी होने की कोई वजह नहीं. आपके पुत्र विश्वासराव और भाई भाऊसाहेब की युद्ध में हुई मृत्यु हमारी मजबूरी थी. खुद भाऊसाहेब युद्ध के लिए तत्पर हुए तो बचाव के लिए हमें लड़ना ज़रूरी हो गया. फिर भी उनकी मौत का हमें बेहद अफ़सोस है. आप दिल्ली की व्यवस्था पहले की तरह चलाते रहें, हमें उसमें कोई ऐतराज नहीं है. केवल सतलज तक का पंजाब प्रदेश आप ख़ुशी से हमारे निज़ाम में रहने दें, शाह आलम को बादशाह रहने दें, और जो हुआ उसे भुलाकर आगे हमारे आपके बीच मोहब्बत हमेशा बनी रहे ऐसी हमारी दिली तमन्ना है जिसे आप पूरा करें’

तो पानीपत की ये तीसरी लड़ाई अब्दाली जीत कर भी हार गया .... उसने वापस अफ़ग़ानिस्तान का रुख़ किया और फिर कभी हिंदुस्तान की तरफ़ नहीं आया .... एक साल के अंदर ही मराठों ने उत्तर भारत में फिर अपना निज़ाम क़ायम किया... अब्दाली को हिंदुस्तान में लाने वाले नजीब खान रोहिला का नामोनिशान महादजी सिंधिया ने ख़त्म किया ...होलकर और सिंधिया की सेनाओं ने दिल्ली पर अपना प्रभुत्व स्थापित किया... 1772 से दिल्ली के लाल क़िले पर मराठों का झण्डा फहराने लगा और सन 1803 तक फहराता रहा.

आशुतोष निवसरकर

08/01/2021
(तान्हाजी मालुसरे व येसाजी कंक):- "सुभेदार तान्हाजी मालुसरे व वीर येसाजी कंक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे भीम आणि बल...
25/12/2020

(तान्हाजी मालुसरे व येसाजी कंक):- "सुभेदार तान्हाजी मालुसरे व वीर येसाजी कंक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे भीम आणि बलभीमच!तान्हाजी यांनी आपला हाथ तुटला तरीही उदयभानाला झुंज देऊन "कोंढाणा" सारखा अवघड किल्ला स्वराज्यात आणला....अफझल खानाच्या देखील मोहिमेत सुभेदार तान्हाजी मालुसरे यांने आपले तलवारीने पराक्रम गाजवले होते....
तर वीर येसाजी कंक यांनी लाल महालाच्या छाप्याच्या मोहिमेत आपली तलवार गाजवली होती....एवढंच नाही तर वीर येसाजी कंक यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला देखील त्यांचा हत्ती लोळवून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता....
अश्या या महापुरुषांना माझा त्रिवार मनाचा मुजरा....
जय भवानी जय शिवराय !🚩🙏
➖➖➖➖➖➖➖
🙏🏻🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏🏻

अमेरिकन कंपनीच्या जाहिरातीवरील शिवाजी महाराजांचे चित्र. 🙏🙏 National Aniline & Chemical Company, USA या अमेरिकन कंपनीची भ...
26/11/2020

अमेरिकन कंपनीच्या जाहिरातीवरील शिवाजी महाराजांचे चित्र. 🙏🙏

National Aniline & Chemical Company, USA या अमेरिकन कंपनीची भारतात काढलेली हि एक जाहिरात आहे.
यावर राजा रवी वर्मा यांनी काढलेले हे शिवाजी महाराजांचे चित्र छापण्यात आलेले आहे.
फ्रेमसह या जाहिरातीची साईज 21" x 15" आहे. हे ओलिओग्राफ आहे, त्यालाच क्रोमोलिथोग्राफ देखील म्हणतात.
१८३० ते १८६० च्या काळात जाहिराती याच पद्धतीने बनवल्या जात असत.
हे ओलिओग्राफ बनवण्यासाठी कित्तेक महिन्यांचा कालावधी लागत असे.
आज या प्रकारचे ओलिओग्राफ खूप कमी पाहायला मिळतात.

साभार
आशुतोष पाटील.

प्रत्येक 'स्त्री' मद्धे दुर्गा ही असतेच 😊🙏 #वैभव_महाराष्ट्राचे  🚩
24/10/2020

प्रत्येक 'स्त्री' मद्धे दुर्गा ही असतेच 😊🙏

#वैभव_महाराष्ट्राचे 🚩

जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे सातारा येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले.भावपूर्ण श्रद्धांजली 💐
22/09/2020

जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे सातारा येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले.

भावपूर्ण श्रद्धांजली 💐

युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नी आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री, महाराणी छत्...
05/09/2020

युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नी आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री, महाराणी छत्रपती सईबाई भोसले यांना पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा व भावपूर्ण आदरांजली!

⛰️ "  #गडकिल्ले_संवर्धन " 🚩काय तर म्हणे तुम्हाला काय मिळते गडकिल्ले साफ करुन...?? " असा प्रश्न करणार्यानो ,,,,,,,,," आम्...
21/08/2020

⛰️ " #गडकिल्ले_संवर्धन " 🚩
काय तर म्हणे तुम्हाला काय मिळते गडकिल्ले साफ करुन...?? "
असा प्रश्न करणार्यानो ,,,,,,,,,
" आम्हाला जे मिळते ते तुमच्या समजुतीच्या बाहेरचे आहे …
आम्ही गडकिल्ले संवर्धन करतो कारण आम्हाला इतिहास अनुभवया आवडतो..
आम्ही गडकिल्ले संवर्धन करतो कारण स्वराज्याची अस्सल पेरणी तिथून झाली …
आम्ही गडकिल्ले संवर्धन करतो कारण आम्हाला तिथली शिवरायांच्या पायधुळीची माती कपाळी लावायची असते ….
आम्ही गडकिल्ले संवर्धन करतो कारण आम्हाला जपायचाय तो स्वराज्याच्या इतिहासाचा महत्वाचा साक्षीदार …
आम्ही गडकिल्ले संवर्धन करतो कारण तिथून अनेक प्रकारची आम्हाला प्रेरणा मिळते …
आम्ही गडकिल्ले संवर्धन करतो कारण आम्हाला उर्जेची गरज आहे आणि आम्हाला ती उर्जा गडसंवर्धनातुन मिळते
त्यामुळेच तुम्हीही देखील जमेल तेव्हा कधीतरी तुमच्या ओळखीत गडसवर्धन मोहिमेत सामिल व्हा आणि गडसंवर्धनात आपल योगदान द्या !
🙏🚩आपले दुर्ग आपला अभिमान ⛰️🚩

Address

Surat
394305

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918866376075

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maratha United Surat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share