20/04/2026
"नमस्कार, मी नवनाथ मुळे, Mule Kolasa Depot.
पुणे, PCMC आणि कराड परिसरात आम्ही हॉटेल, ढाबा, तंदूर आणि औद्योगिक वापरासाठी उत्तम दर्जाचा कोळसा पुरवतो.
आमच्याकडे Kandi, Lonari, Tandoori आणि Earthing कोळसा उपलब्ध आहे.
आमचा कोळसा जास्त heat देतो, कमी धूर करतो आणि टिकाऊ आहे.
आमचा डेपो निगडी येथे आहे, त्यामुळे आसपासचे ग्राहक थेट भेट देऊन माल पाहू शकतात.
पत्ता आणि संपर्क तपशील खाली दिले आहेत.
धन्यवाद."
Mule Kolasa Depot
📍 Nigdi, Pune
📞 9881431447 / 8421777727