Shopy Cart

Shopy Cart Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shopy Cart, Shopping centre, Thane East.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गौरी गणपतीचे स्वागत करण्यासाठी व सजावटीसाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत इको-फ्रेंडली ...
10/07/2024

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गौरी गणपतीचे स्वागत करण्यासाठी व सजावटीसाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत इको-फ्रेंडली आकर्षक डिझाईनमध्ये कापडी बॅकड्रॉप / बॅकग्राऊंड पडदे.
ECO-FRIENDLY GANPATI BACKDROP
स्वस्त आणि मस्त व दिसण्यासाठी आकर्षक असे इको-फ्रेंडली केळीच्या पानाच्या व इतर डिजिटल प्रिंट मध्ये बॅकड्रॉप घेऊन यंदाचा गणेशोत्सव आनंदाने साजरा करूया.
साईझ फुटमध्ये ५*८ आणि ८*५
बॅकड्रॉप हा कापडी असल्याने धुवून परत वापरता येतो.
किंमत Rs.600/- शिपिंग 50/-
COD नाही.
अधिक माहितीकरिता कॉल करा.
संपर्क : 9152715301

घरगुती चविष्ट मसालासर्व मसाले हे घरगुती पद्धतीने तयार केलेले आहेत उत्तम प्रतीच्या मिरच्या ह्या योग्य प्रकारे वाळवून सर्व...
08/07/2024

घरगुती चविष्ट मसाला

सर्व मसाले हे घरगुती पद्धतीने तयार केलेले आहेत
उत्तम प्रतीच्या मिरच्या ह्या योग्य प्रकारे वाळवून
सर्व आवश्यक गरम मसाले भाजून
मिरची आणि गरम मसाला घरगुती डंका वर कुटलेला आहे.

मसाला मध्ये कोणत्याही प्रकारचे कलर मिक्स केलेला नाही.

चव आणि कलर हे अगदी उत्तम आहे

एकदा नक्की वापरून खात्री करून घ्या.

For Payment - Online Gpay/Phonepay

• ऑर्डर साठी 👇🏻
WhatsApp No. - +91 7045192305
Calling No. - +91 9152715301

• All over India delivery possible.

06/07/2024

बाप्पाच्या आरतीला,भजनाला टाळी सोबत छान नाद आणि साद मिळतो...
बाकी शास्त्रीय आधार सोबत दिलेले आहेतच...
घुंगरू कडी
Pure copper ring
Brass ghunguru
Adjustable
Numerical effect
1 set 2 kadi
Min 3 set for dispatching
Price - ₹150 + ₹50 Shipping charges

ऑर्डर साठी 👇🏻
WhatsApp No. - +91 7045192305
Calling No. - +91 9152715301

Address

Thane East

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shopy Cart posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share