05/10/2021
मी मंत्रा सभासद नोंदणी 2021- 2022
मुंबई , नवी मुंबई , ठाणे जिल्हा ह्या विभागांतील महिलांन साठी सभासद नोंदणी सुरू झाली असुन आजच मी मंत्राचे सभासद व्हा!
मी मंत्रा सभासदांसाठी असे असतील कार्यकम!
🌈रंगपंचमी (DJ With Colors)
☔श्रावण महिन्यातील सणांचे सादरीकरण.
💃बहारदार लावणी
🌹हळदी-कुंकू माहेरच्या अंगणात.
🤹♀️ पैठणीचा धमाल गेम-शो
🥣 पाक कला विशेष
💁🏻♀️ सखी उद्योगवर्धीनी
मी मंत्रा सभासदांसाठी असे असतील Online कार्यक्रम!
1) योगा वर्कशॉप (3 day's in week for 3 weeks)
2) झुंबा वर्कशॉप (3 day's in week for 3 weeks)
3) डान्स कोरिओग्राफी वर्कशॉप (2 day's)
4) संस्कार भारती रांगोळी वर्कशॉप (2 day's)
5) आईस्क्रीम मेकिंगवर्कशॉप (1 day)
6) कन्फेक्शनरी & बेकरी फुड वर्कशॉप. (2 day's)
7) (मल्टी क्युजिन)विविध खाद्यपदार्थांचे वर्कशॉप. (4 day's)
8) मॉकटेल मेकिंगवर्कशॉप(1 day)
9) केक आणि चॉकलेट मेकिंग वर्कशॉप (1 day)
10) पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप.(1 day)
11) परफ्युम मेकिंग वर्कशॉप. (1 day)
12) सोप मेकिंग वर्कशॉप (1 day)
13) कॅन्डल मेकिंग वर्कशॉप (1 day)
14) सेल्फ मेकअप वर्कशॉप (1 day)
15) अगरबत्ती मेकिंगब सेमिनार (1 day)
16) मोटीवेशनल लेक्चर (1 day)
❤️मी मंत्रा सभासदांना नोंदणी वर मीळेल ओळखपत्र, फ्री- गिफ्ट्स कुपन व आकर्षक भेट वस्तू! तसेच विविध रंगी Ground आणि online कार्यक्रम.
❤️आकर्षक फ्री कुपन्स -:
1)सोन रूपम कडून रु. 999/- किंमतीचा वन ग्राम गोल्ड प्लेटेड
लक्ष्मीहार!
2) सोन रूपम कडून रु. 799/- किंमतीचे वन ग्राम गोल्ड प्लेटेड पैंजण!
3) सोन रूपम कडून रु. 899/- किंमतीचे वन ग्राम गोल्ड प्लेटेड पेंडेंटसाहित चैन!
❤️मराठमोळा फोटो-शूट करण्याची संधी-:
मराठमोळा फोटो बुथचे आयोजन सभासदांसाठी केले जाइल, जिथे सभासद महिला विविध मराठमोळ्या अंदाजात फोटो काढू शकतात. (फोटो काढण्यास स्वतःचा फोन वापरावा)
❤️मंगळागौर प्रशिक्षण-:
सभासद महिलांना श्रावण महिन्या आधी मंगळागौरीचे प्रशिक्षणदिले जाइल!
❤️यु ट्यूब वर झळकण्याची सुवर्णसंधी-:
विविध रेसिपींच्या माध्यमातून सभासदांना यु ट्यूब वर झळकण्याची संधी मिळणार आहे!
❤️सभासद नोंदणी फी रु.650/- असुन, ही नोंदणी मुंबई , नवी मुंबई , ठाणे जिल्हा ह्या विभागांतील महिलांन साठी असेल!
ज्या प्रतिनिधींन कडे सभासद नोंदणी फी जमा करतील त्याच प्रतिनिधींन कडुन सभासदांना मी मंत्रा चे ओळखपत्र, गिफ्ट्स आणि फ्री गिफ्ट्स कुपन मिळेल याची नोंद घ्यावी!
अधिक माहितीसाठी संपर्क : 9820385525