02/11/2024
सेवा सहयोग संस्थेच्या आदिवासी मुलांना खाऊ म्हणून माझी AKUL HOMEMADE CHOCOLATES पाठवण्याचा योग आला.
त्यांच्याकडून आलेला हा छान अभिप्राय.
मुलांना तुम्ही दिलेली चॉकलेट खुप आवडली.
दिसायला पण मस्त फटाके दिसत होत.thank you tai