21/05/2026
1️⃣ आवळे धुवून 10 मिनिटे steam करून घ्या
2️⃣ गार झाल्यावर बिया काढून फोडी वेगळ्या करा
3️⃣ Kesarbaug Cold Pressed तीळ तेल गरम करा
4️⃣ धूर गेल्यावर gas बंद करा
5️⃣ तेलात मेथी दाणे आणि हिंग टाका
6️⃣ आवळ्याच्या फोडींवर तिखट, हळद, rock salt, मोहरी डाळ, लोणच्याचा मसाला आणि गुळ पावडर घालून व्यवस्थित mix करा
7️⃣ Tip 💡 बरणीला हिंगाची धुरी द्या — लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी
8️⃣ मिश्रण बरणीत भरून वरून थंड झालेलं तीळ तेल घाला आणि airtight बंद करा
घरगुती चव, पारंपरिक पद्धत ❤️