24/05/2026
✨ Badlapur मधील सर्वात मोठ्या ग्राहक मेळाव्यात आपले स्वागत! ✨
🛍️ भव्य ग्राहक पेठ 2026
📍 स्टॉल नं. 62 – श्री स्वामी समर्थ कृपा पूजन साहित्य भांडार
🙏 पूजा साहित्य, भीमसेनी कापूर, अगरबत्ती, धूप, गिफ्ट आयटम्स आणि बरेच काही खास ऑफर्ससह उपलब्ध!
🎁 दर तासाला Lucky Draw
❄️ AC हॉल | Shopping • Lifestyle • Gifts
📅 5, 6 & 7 जून 2026
⏰ सकाळी 11 ते रात्री 9
आपल्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहोत ❤️