15/03/2025
नमस्कार!
श्री चिंतामणी यांच्या आशीर्वादाने
🌟 श्रीनाथ डेव्हलपर्स आणि स्टार सिटी डेव्हलपर्स निर्मित “विकास विहार “ कोलवडी येथे नवीन बंगलो प्लॉट सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे.
उज्ज्वल भविष्याच्या वचनासह वाढत्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या योग्य संधीचा फायदा घ्या. 🏠✨
श्री गणेश मंदिर आणि 15 हून अधिक सुख सुविधा तसेच शहर, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि बाजारपेठेच्या अगदी नजदीक सुंदर आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स .
केशवनगर-मांजरी-कोलवडी-थेऊर-ऊरुळीकांचन MDR-34 (30 मीटर) रोड लगत, पुणे-नाशिक हाईस्पीड रेल्वे आणि RINGROAD पासून जवळ निसर्गरम्य वातावरणात आपल्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी….
आमच्या भव्य ३०० गुंठ्याच्या प्रोजेक्टला अवश्य भेट दया.🌿🏡
स्थळ-गट नो 571, ICICI बँके जवळ, मांजरी- कोलवडी रोड, कोलवडी,पुणे-४१२११०
📞 9593 31 3131