Buddhist Circle - Vasai Virar

Buddhist Circle - Vasai Virar United Budhhist Friends

पुण्याच्या महापौर मेधा कुलकर्णी यांनी परवा  मुद्दाम भिडेवाडा येथे जाऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत वटपौर्णिमा साजरी क...
01/07/2026

पुण्याच्या महापौर मेधा कुलकर्णी यांनी परवा मुद्दाम भिडेवाडा येथे जाऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत वटपौर्णिमा साजरी केली, ही कृती केवळ निषेधार्हच नाही तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या क्रांतिकारी विचारांचा उघड अपमान आहे.

ज्या भिडेवाड्यातून स्त्रीशिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित झाली, त्या पवित्र ठिकाणी अशा प्रतिगामी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या कृती करणे, हे अत्यंत लाजिरवाणे आहे.

सार्वजनिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून समाजाला प्रगतीशील दिशा देण्याची अपेक्षा असताना, अशा कृतींमुळे बहुजन, पुरोगामी आणि परिवर्तनवादी समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहेत.

ही घटना म्हणजे केवळ विचारांचा विरोध नाही, तर सामाजिक समतेच्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्यांना दिलेला स्पष्ट धक्का आहे.

आम्ही या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो आणि अशा प्रतिगामी भूमिकांपासून त्वरित मागे हटण्याची मागणी करतो.

डंका बज रहा मित्रों।
27/05/2026

डंका बज रहा मित्रों।

18/03/2026

सदन के बाहर चाय पीना गलत है सदन के अंदर ब्लू फिल्म देखना सही है?

जै बामन राष्ट्र।
12/03/2026

जै बामन राष्ट्र।

06/02/2026

काम ऐसा करो कि रोजाना 2 किलो गाली खानी पड़े।

"We are Indians, firstly and lastly" - Dr. Ambedkar
26/01/2026

"We are Indians, firstly and lastly" - Dr. Ambedkar

Address

Bhoir Pada
Virar
401303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Buddhist Circle - Vasai Virar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Buddhist Circle - Vasai Virar:

Shortcuts

Share