Vaze Stores

Vaze Stores पारंपरिक गोड खाद्यपदार्थ, चिवडा , मसाले , लोणची ,
उपवासाचे पदार्थ , सरबते आणि पूजा साहित्य...

27/02/2026
सणासुदीचा गोड मानकरी...वझे स्टोअर्स ची पुरणपोळी...😋😀पुरणपोळी आणि तेलपोळी ऑर्डर नोंदणी सुरू...लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक ...
18/02/2026

सणासुदीचा गोड मानकरी...
वझे स्टोअर्स ची पुरणपोळी...😋😀

पुरणपोळी आणि तेलपोळी ऑर्डर नोंदणी सुरू...
लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा...

मकरसंक्रांतीसाठी खास... संपर्क करा...😀
03/01/2026

मकरसंक्रांतीसाठी खास...
संपर्क करा...😀

आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत खास करण्यासाठीविविध प्रकारचे मोदक , ताजे आणि घरगुती खाद्य पदार्थ खवय्यांच्या माहेरघरी उपल...
22/08/2025

आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत खास करण्यासाठी
विविध प्रकारचे मोदक , ताजे आणि घरगुती खाद्य पदार्थ
खवय्यांच्या माहेरघरी उपलब्ध...❤️🎉😊
अर्थात
वझे स्टोअर्स , विरार ...येथे...😊🙏
लवकर संपर्क करा...

#वझेस्टोअर्स

20/08/2025

गणपती बाप्पा मोरया...🙏
श्री गणेशाच्या स्वागतासाठी
खास ....😃😊😊🎉
उकडीचे मोदक...
ऑर्डर नोंदणी सुरू...
लवकरात लवकर आपली ऑर्डर नोंदवा...
( २५ तारखेपर्यंत ऑर्डर स्वीकारल्या जातील...)
संपर्क
वझे स्टोअर्स , विरार
9284030779
9890544783

#मोदक #उकडीचेमोदक #गणेश #संस्कृती #खाद्य #वझेस्टोअर्स #परंपरा #दर्जा

उपवास विशेष...फरसाण...उपवास फरसाणबटाटा शेवमसाला शेव साबुदाणा चिवडाआणि...इतर बरंच काही...संपर्क करा...😃🙏🙏
04/07/2025

उपवास विशेष...
फरसाण...
उपवास फरसाण
बटाटा शेव
मसाला शेव
साबुदाणा चिवडा
आणि...इतर बरंच काही...
संपर्क करा...😃🙏🙏

उपवास स्पेशल (लाडू)... 😋😃खास उपवासाकरिता घरगुती , शुद्ध आणि साजूक तुपातील लाडू...उपवास लाडूखजूर शेंगदाणा लाडूराजगिरा लाड...
03/07/2025

उपवास स्पेशल (लाडू)... 😋😃
खास उपवासाकरिता घरगुती , शुद्ध आणि साजूक तुपातील लाडू...
उपवास लाडू
खजूर शेंगदाणा लाडू
राजगिरा लाडू
शेंगदाणा लाडू
आणि... अनेक विविध पदार्थ उपलब्ध...
संपर्क करा...वझे स्टोअर्स , विरार

Address

10/A काशींजली कॉम्प्लेस, विठ्ठल मंदिराजवळ , सारस्वत बँकेच्या समोर , विरार (पश्चिम)
Virar
401303

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 4:30pm - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaze Stores posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share