One Click Store

One Click Store An Online Store for all your daily needs. Fresh Vegetables
High Quality Fruits
Daily Needs
Kirana
Delivered to Home

Order Now
03/10/2021

Order Now

गणपती बाप्पा मोरया
10/09/2021

गणपती बाप्पा मोरया

09/09/2021
Fresh Veggies, Best Quality Grocery and much more only at One Click Store
11/07/2021

Fresh Veggies, Best Quality Grocery and much more only at One Click Store

सर्वोत्तम गुणवत्तेच्या आणि ताज्या भाज्या, फळे आणि किराणा आता यवतमाळ वासियांसाठी घरपोच.खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आण...
18/06/2021

सर्वोत्तम गुणवत्तेच्या आणि ताज्या भाज्या, फळे आणि किराणा आता यवतमाळ वासियांसाठी घरपोच.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपला ऑर्डर घरपोच मिळवा.
https://d-farmfreshyavatmal.dotpe.in
कॅश ऑन डिलिव्हरी आणि ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध.

Buy and Order online from One Click Store| Now order online & pay using UPI, Paytm, GooglePay, PhonePe at One Click Store. Order Now!

सर्वोत्तम गुणवत्तेच्या आणि ताज्या भाज्या आणि फळे आता यवतमाळ वासियांसाठी घरपोच.खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपला ऑ...
12/06/2021

सर्वोत्तम गुणवत्तेच्या आणि ताज्या भाज्या आणि फळे आता यवतमाळ वासियांसाठी घरपोच.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपला ऑर्डर घरपोच मिळवा.

https://d-farmfreshyavatmal.dotpe.in

कॅश ऑन डिलिव्हरी आणि ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध.

नमस्कार🙏🏻तुम्हाला सुद्धा भाजी, फळे, किराणा हे सगळं  नेहमी आणण्याचा कंटाळा येतो का ?कोरोनाच्या या काळात गर्दीत जाऊन हे आण...
12/06/2021

नमस्कार🙏🏻

तुम्हाला सुद्धा भाजी, फळे, किराणा हे सगळं नेहमी आणण्याचा कंटाळा येतो का ?

कोरोनाच्या या काळात गर्दीत जाऊन हे आणणे तसेही धोक्याचे आहेच.,
सगळं ऑनलाईन मागवतो म्हंटले तरी किरणा साठी एक ॲप, डेली निड्स साठी दुसरा आणि बाकी गोष्टींसाठी अजून ॲप्स.

भाजी गर्दीत जाऊन आणण्या शिवाय तर पर्याय नाही, आणि दारात आलेली परवडत नाही.

पण आता चिंता नाही!

यवतमाळ करांसाठी हे सगळं घरपोच उपलब्ध होणार आहे...एका क्लिक वर.

कुठलेच ॲप नाही, कुठलीच कटकट नाही. आजपासून आपल्या सेवेत आम्ही घेऊन येत आहे

"One Click Store"

एका क्लिक वर भाज्या, किराणा आणि डेली नीड्स हे सर्व घरपोच उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सध्या भाज्यांपासून सुरुवात केली आहे.
खाली स्टोअर वर जाण्याची लिंक आहे.

या मेसेजला अंगठ्याने लाईक 👍🏻केला तर आम्हाला आवडेलच पण तर्जनी 👆🏻ने लिंक वर क्लिक करून ऑर्डर केल्यास प्रोत्साहन सुद्धा मिळेल.

यवतमाळ करांकडून यवतमाळ करांसाठी

वन क्लिक स्टोअर
https://d-farmfreshyavatmal.dotpe.in

Address

Mainde Chowk, Tilakwadi
Yavatmal
445001

Opening Hours

Monday 8am - 6pm
Tuesday 8am - 6pm
Thursday 8am - 6pm
Friday 8am - 6pm
Sunday 8am - 6pm

Telephone

+918275400024

Alerts

Be the first to know and let us send you an email when One Click Store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share